बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा नवरा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबाबत अनेकदा बातम्या येत असतात की त्यांच्यात काही ठीक चालले नाही.
खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी चॅलेंज दिले होते. त्यानंतर आता आणखीन एकदा खासदारने एक्स अंकाऊटवर पोस्ट टाकत मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान दिले आहे.