विरोधकांच्या सत्याच्या मोर्च्यात कॉंग्रेसची सावध भूमिका बाळगळायचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मनसे आणि शिवसेना या तीन पक्षांचे झेंडे मोर्चा स्थळी फडकलेले पाहायला मिळत आहेत ,
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुंबईतील केवळ ११ जागांवर उमेदवारी अर्ज भरले असून, २०१९ मध्ये ३० जागांवर लढलेल्या काँग्रेसची यंदा फक्त ११ जागांवर महाविकास आघाडीत बोळवण करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अंतरिम आदेशात राहुल गांधी यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्याला स्थगिती दिली.