Search Results

स्टेडिअम उभारणीसाठीचा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
Dhanshree Shintre
2 min read
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला क्रीडांगण उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली.
मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची आज निवडणूक; काळे की पाटील, कोण मारणार बाजी?
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे.
विनेशच्या अपात्रतेमुळे कुस्तीपटूंचे हृदय तुटले, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन-क्रीडा मंत्रालयाकडे केली 'ही' मागणी
Dhanshree Shintre
1 min read
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये सोनेरी चमक आली होती. मात्र कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेने प्रशिक्षणार्थी कुस्तीपटूंचे मन दुखावले.
लोकशाही वाहिनी विरोधातील कारवाईचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध
Siddhi Naringrekar
1 min read
किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे.
Aaditya Thackeray: बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका
Dhanshree Shintre
1 min read
बांगलादेशाची क्रिकेट टीम कसोटी आणि T20 मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आली आहे.
Abhigyan Kundu | India U-19 | अंडर-19 क्रिकेट संघात अभिग्यान कुंडूला संधी
Dhanshree Shintre
1 min read
नवी मुंबईतील अभिग्यान कुंडू याची 19 वर्षीय खालील भारतीय संघात निवड झाली असून, पुढील आठवड्यात तो ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वन डे सिरीजमध्ये याची निवड झाली.
Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी मालिकेतून भारतीय क्रिकेट संघातील "हे" दोन खेळाडू होणार बाहेर! 'हे' आहे कारण...
Team Lokshahi
1 min read
दुलीप ट्रॉफी मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघा मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघासंबंधतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Nepal Cricket: नेपाळ संघ NCA मध्ये घेणार प्रशिक्षण; क्रिकेट विश्वचषक लीग-2 मालिकेच्या तयारीसाठी करणार सराव
Dhanshree Shintre
1 min read
नेपाळचा क्रिकेट संघ कॅनडा येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक लीग-2 मालिकेत सहभागी होण्यापूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे प्रशिक्षण घेईल.
HBD Sourav Ganguly
Team Lokshahi
2 min read
क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांपैकी एक सौरव गांगुली यांचा जन्म 8 जुलैला झाला. सौरव गांगुली यांनी त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत प्रभावी फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
Thane : ठाण्यातील आमने गावात भव्य क्रिकेट स्टेडिअम होणार
Dhanshree Shintre
1 min read
ठाण्यातील आमने गावात भव्य क्रिकेट स्टेडिअम होणार आहे. 50 एकर मोकळ्या जमिनीवर स्टेडिअम उभारणार जाणार आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com