पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी साक्षीदार असणाऱ्या स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना एक पत्र लिहलं आहे.
गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे.