T20 World Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा आज (शनिवार) केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर संघाचे जाहीरकरण होईल.
Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 09 डिसेंबर २०२५, आजपासून हिवाळी अधिवेशन, राज्यात थंडी गायब, आजपासून टी-२० सीरिज, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज् ...
ICC Tournament: आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले असून भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गतविजेता भारत मोहीम सुरू करणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका आजपासून सुरु होणार आहे. पल्लेकेलमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना सायंकाळी ७ वाजता रंगणार आहे.
टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं त्यांच्या होमटाऊनमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हार्दिकच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका रंगली. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका खिशात घातली.