आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ट्विटरवरून जोरदार टीका केली. 'कोमट' पाण्यातील गॅरंटीच्या 'चकल्या' या शीर्षकाने त्यांनी ठाकरे पक्षाला डिवचले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे श्रेय स्वतःकडे घेतले होते. मात्र, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेत या दाव्याचा पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला आहे.