भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) डिजिटल सुरक्षेला प्राधान्य देत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Bihar Crime: बिहारच्या समस्तीपूरमध्ये १७ वर्षीय चंद्रकांत कुमारची साडीने गळा दाबून हत्या करण्यात आली. मोबाईलवरील चार दिवसांचे कॉल डिटेल्स मिटवण्यात आल्या.