सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेमुळे विलंब होत नाहीये, विरोधक अफवा पसरवतायत: दीपक केसरकर. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील तो मान्य असेल, असं केसरकर म्हणाले.
गोविंदा, दहीहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि मंत्र्यांनी अनेक वेळा अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हा ...