महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता या विजयाचा अनुभव इतर राज्यांत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत.
Marathi Live Headlines Updates: आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, भाजपला स्पष्ट बहुमत, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..