मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसेनेची पहिली प्रचार सभा घेणार, कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे मंगेश कुडाळकर आणि मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी सभा.
अंधेरी पूर्वमध्ये उद्या शिवसेनेची पहिली जाहीर सभा होणार आहे. उद्या सायंकाळी 6 वाजता मुरजी पटेलांच्या प्रचारासाठी शिंदेंच्या पहिल्या सभा प्रचारसभेचं आयोजन.