मुंबई–नाशिक महामार्गावर सोमवारी सायंकाळी 4:45 वाजता इगतपुरीजवळ भीषण अपघात झाला. रायगडनगर परिसरात नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या वाहनाला मागून जोरदार धडकली.
रस्त्यावर अपघात झाल्यास १० वर्षांची शिक्षा वाहन चालकांना देण्याचे आदेश केंद्र सरकारने सुनावले आहे. या विरोधात ट्रक चालक व मालक संघटना आक्रमक झाले आहेत.