चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांच्या उत्कृष्ट खेळीने न्यूझीलंडने मोठी धावसंख्या उभारली.
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी करणारे व प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवणारे भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ आज, रविवारी आमनेसामने येणार आहेत.
गतविजेत्या इंग्लंडला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ड्वेन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या जोडीने शानदार शतकी खेळी केली.