Search Results

Pune Rain Update : पुण्यालाही पावसानं झोडपलं; दहा वर्षांचा विक्रम मोडला
Team Lokshahi
1 min read
1 मे ते 21 मे या कालावधीत शहरात तब्बल 110 मिमी पावसाची नोंद झाली.
IND vs AUS : गाबा कसोटीवर पावसानं घातला गोंधळ! दुसऱ्या दिवशी सामन्याची वेळ काय?
Team Lokshahi
1 min read
IND vs AUS: गाबा कसोटीत पावसामुळे गोंधळ, दुसऱ्या दिवशी सामन्याची वेळ काय असेल? जाणून घ्या ताज्या अपडेट्स.
Maharashtra Rain Update
Naresh Shende
1 min read
राज्यात आज सकाळपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळला.
Ajit Pawar Latest News
Naresh Shende
2 min read
रायगड, रत्नागिरीसह पुण्यातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाचा आढावा घेत पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं.
Pune Monsoon Update
Naresh Shende
1 min read
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पावसाचा आढावा घेतला असून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत
Mumbai Rain
Naresh Shende
1 min read
सोमवारी दुपारच्या सुमारास आभाळ भरुन आल्याने कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला.
मान्सून 24 तासांत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता
Siddhi Naringrekar
1 min read
मान्सून 24 तासांत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Hingoli Rain | पावसामुळे जनजीवन विस्कळीत ; पुराच्या पाण्यात 18 ते 20 जण अडकले
Team Lokshahi
1 min read
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हैदोस पाहायला मिळत आहे. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
दापोली तालुक्यातील केळशी गावात पावसाचा हाहाकार; घरांमध्ये शिरलं पाणी
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
दापोली तालुक्यातील केळशी गावात मुसळधार पावसामुळं घरांमध्ये आणि बाजारपेठेत पाणी घुसले आहे. गेल्या बारा तासांपासून अधिक काळ या भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com