26 जुलै 2005 रोजी पडलेल्या विक्रमी पावसानं मुंबईची तुंबई केली. या दिवसाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहे. तरीही 26 जुलै तो दिवस आठवला की आजही जीवाचा थरकाप उडतो.
नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याणसह राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. सायंकाळच्या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या.