Search Results

संजय राऊतांचा भाजपसह शिंदे गटावर 
हल्लाबोल
shweta walge
1 min read
पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीर मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
भाजपसह अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले 'सत्तेतून खाली खेचायचं...'
shweta walge
1 min read
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
भाजपसह अजित पवार गटातील नेत्यांवर सुळेंचा निशाणा; म्हणाल्या 'सत्ताधाऱ्यांमागे 'त्या' शक्तींचा हात'
shweta walge
1 min read
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. इथं दडपशाही चालत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
'...तर राजीनामा देईल' मराठा आरक्षणाच्या मुद्द्द्यावरुन फडणवीसांचं मोठं वक्तव्य
shweta walge
1 min read
जरांगे पाटलांच्या आरोपानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीसांनी मोठं खळबळजनक विधान केलं आहे. ‘जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं आणि जर मराठा आरक्षणासाठी शिंदे साहेबांना कोणता ...
'Rahul Gandhi इंडिया' लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींचा दावा
Team Lokshahi
1 min read
देशात इंडियाची स्थिती भक्कम आहे. जागावाटपाचा मुद्दाही लवकर सोडवला जाईल. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांवर नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Siddhi Naringrekar
1 min read
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shivsena List For Minister Post: शिवसेनेकडून 'या' आमदारांना मंत्रिपदासाठी फोन
Team Lokshahi
1 min read
महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी आज, शिवसेनेकडून काही आमदारांना मंत्रिपदासाठी फोन. शिंदेगटाच्या आमदारांची यादी समोर.
Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली"
Riddhi Vanne
1 min read
उद्धव ठाकरे निशाणा: एकनाथ शिंदेवर 'जय गुजरात' घोषणेमुळे टीका, भाजपच्या फोडा-राज्य करा धोरणावर हल्ला.
Aditya Thackeray: "स्वतःच्या स्वार्थासाठी जे जातात ते जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात म्हणतात"
Prachi Nate
1 min read
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत, 'स्वार्थासाठी पळणारे जय महाराष्ट्र नाही, जय गुजरात म्हणतात' असे विधान केले.
संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ ठाण्यातही गुन्हा दाखल
Siddhi Naringrekar
1 min read
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com