Search Results

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड; संदीप पाटलांचा पराभव
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल (गुरुवारी) पार पडली. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत होती.
महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण सावंत यांची बिनविरोध निवड
Sagar Pradhan
1 min read
महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत बॉडीबिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष किरण सावंत यांची महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.
रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड
Siddhi Naringrekar
1 min read
रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
INDW VS AUSW: भारतीय क्रिकेट महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी! ऑस्ट्रेलियावर 8 विकेटनी शानदार विजय
Team Lokshahi
2 min read
Indian Women’s Blind Cricket Team: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे.
Beed Sachin Dhas : 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात बीडच्या सचिन धस याची निवड
Siddhi Naringrekar
1 min read
बीडचा युवा क्रिकेटपटू सचिन संजय धस याने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावले.
Shubhman Gill: भारतीय क्रिकेट खेळाडू शुभमन गिल ठरला 'स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर'
Team Lokshahi
1 min read
Indian Cricketer Shubhman Gill: भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिललला 19 व्या सीएनबीसी - टीव्ही 18 ने स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर चा पुरस्कार दिला.
एमसीएची महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार
Team Lokshahi
2 min read
पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सीरिच यांचा MCAसोबत पुढील पाच वर्षांसाठी करार; प्रति वर्ष ५ कोटी रुपयांची डील, राज्यातील दुर्गम भागात चांगल्या सुविधा देण्यासाठी करणार मदत
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com