Municipal Elections: नाशिकमधील संयुक्त सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर पक्षांतर, पैशाची लूट आणि निवडणुका रखडवल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. “महाराष्ट्राने आता एक वेगळी आणि ठोस झेप घेणं अत्यंत गरजेचं आहे.