'राम मांसाहारी आहेत', असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजप जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत.
राष्ट्रवादीत आता ढेरीवरून जुंपल्याचे दिसत आहे. अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावर टीका केली होती. यावरुन जितेंद्र आव्हाडांनी एक फोटो शेअर करत ढेरी वाढली, असं म्हणत अजित पवारांना डिवच ...
बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकरणात सुनील तटकरेंनी पक्षातून काढून टाकायची धमकी दिली होती, मात्र शरद पवार त्यावेळी पाठिशी राहिले होते, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केलाय.