पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये एकदिवसीय दौऱ्यावर येणार असून, बेंगळुरूत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ व भूमिपूजन करणार आहेत.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोलापूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून नवे बदल करण्यात आले आहेत.
मुंबई वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे-सोलापुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत ट्रेनमुळे पुणेकरांचा ट्रेनचा प्रवास जलद झाला आहे.