आज विराटचा 34वा वाढदिवस असुन तो कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात आक्रमक खेळाडू म्हणुन प्रसिद्ध होता तर, आता मात्र तो संघाला सावरून घेणारा व संयमी फलंदाज व उत्तम क्षेत्ररक्षक म्हणुन ओळखला जातो.
IPL 2025 च्या विजयानंतर बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी चेंगराचेंगरीचा प्रकार झाला असून यात दुर्घटना झाल्या आहेत.
RCB vs PBKS या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत PBKS ने आक्रमक गोलंदाजी केली आहे. यादरम्यान जाणून घ्या आरसीबीने PBKS ला किती धावांच आव्हान दिलं.