अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत, बांगलादेशचे 8 खेळाडू राखून अफगाणिस्तानच्या संघाने 2-1 ने ही मालिका जिंकली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी एक घटना घडली असून त्यामुळे पाहुण्या संघाच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.