मैराज अहमद खानने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी (Shooting Competition ) स्पर्धेतील पुरुषांच्या स्कीट प्रकारात सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिले.
ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरनं (Aishwary Pratap Singh) पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन (3P) स्पर्धेत हंगेरीच्या जकान पेक्लरचा 16-12 असा पराभव करून ISSF विश्वचषक स्पर ...
नेपाळचा क्रिकेट संघ कॅनडा येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक लीग-2 मालिकेत सहभागी होण्यापूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे प्रशिक्षण घेईल.
18 वर्षीय दिव्या देशमुखने लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमांक एक वर असलेल्या हो यिफनचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले.
(Norway Chess 2025) नॉर्वे बुद्धिबळ 2025 स्पर्धेच्या सहाव्या फेरीत भारताच्या डी. गुकेशने जबरदस्त कामगिरी करत माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला.