मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर 'वाईट' झाल्याने मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी आरोग्यविषयक सूचना दिल्या आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या असून, बांधकामांवर बंदी घातली आहे.
सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण नको ते सगळे प्रयत्न करतो. चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी खुलून येत ते चेहऱ्यावरील जॉ लाइनमुळे पण काही वेळा अतिरिक्त वजनामुळे हनुवटीच्या खाली अधिक चरबी जमा होते.
हिवाळ्यातील थंडीच्या दिवसात अनेक लोक व्यायामाचा कंटाळा करतात. आणि व्यायाम न केल्यामुळे वजन वाढते. पण तुम्हला हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमची आहार घेण्याची पद्धत या ऋतूत बदलली पाहिजे.