भारत-पाकिस्तान सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आणि संपुर्ण टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यामुळे संघावर कारवाई होणार का?
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा उपांत्य सामना खेळण्यास नकार दिल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे.