आज श्रावण महिन्याचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. 27 ऑगस्टला श्रावण महिना संपेल आणि भाद्रपद महिना सुरू होईल. श्रावणाच्या चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी एकादशी आणि रवि योग तयार होत आहेत.
आर्थिक समस्यांशी झुंजणारे अनेक लोक आहेत. जर अशा लोकांनी श्रावण महिन्यात काही उपाय केले तर धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. जाणून घ्या कोणते उपाय आहेत?
श्रावणात प्रत्येक सोमवारी पूजा, उपवास, उपाय इत्यादी केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो, मनोकामना पूर्ण होतात आणि कुंडलीत चालू असलेले ग्रह दोषही दूर होतात, असा विश्वास आहे.
श्रावणाच्या सोमवारी बरेच लोक उपवास करतात. ज्यामध्ये फळांचे सेवन केले जाते. पण जे लोक आहार घेतात त्यांच्यासाठी उपवासात फळांचा एकच पर्याय असतो. त्यामुळे तुम्ही मखानापासून बर्फी बनवू शकता. हे बनवण्यासाठ ...
व्रत वैकल्य हा हिंदू धर्माचा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा अनिवार्य असा भाग आहे. एखाद्या विशिष्ट काळासाठी अथवा आमरण आचरायचा एखादा नेमधर्म म्हणजे व्रत होय. वेदात सांगितल्या प्रमाणे व्रत म्हणजे ...