शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 11 वा स्मृतीदिन आहे. शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या कानोकोपऱ्यातून शिवसैनिक गर्दी करतात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.