पुणे शहरातील हरित पट्टा वाढवण्यासाठी आणि झाडांची योग्य देखभाल सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिका आज 5 जून रोजी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 'ट्री अॅम्ब्युलन्स' सेवा सुरू करणार आहे.
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रीलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करावे.
Daily Horoscope 13 June Rashi Bhavishya, Tuseday, 13 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.