Industrial Growth: महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर झाले. अजित पवारांच्या तीन मागण्यांनाही मान्यता मिळाली.
यावर्षी केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने या राज्यांना निधींचे महत्त्वाचे वाटप केले आहे.
Marathi Live Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक 27 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
उत्तर हिंदुस्थानात सध्या तीव्र थंडीची लाट पसरली असून अनेक भागांत पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी यात्रेवर झाला आहे.
थंडी कमी होईल अशी आशा असतानाच हवामान खात्याने पुन्हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. 22 ते 25जानेवारीदरम्यान देशातील काही भागांत पाऊस, वादळ आणि जोरदार वारे जाणवण्याची शक्यता आहे.
सध्या हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी कडाक्याची थंडी, कधी अचानक पाऊस तर मध्येच वाढलेला उकाडा अशा त्रिसूत्री हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.