राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगात सुरू आहे. लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीत राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा केली आहे.
सत्तेतील प्रमुख घटक असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील अनेक आमदारांनी थेट शिंदेंसमोर आपले मनातले प्रश्न मांडल्याची माहिती समोर आली आहे.