Search Results

Salman Khan : जॉय फोरम 2025 वक्तव्यानंतर सलमान खान वादाच्या भोवऱ्यात! पाकिस्तानकडून सलमानवर कारवाईचा दावा
Prachi Nate
1 min read
अभिनेता सलमान खान याच्या रियाधमधील जॉय फोरम 2025 मधील वक्तव्यांवरून पाकिस्तानमध्ये वाद पेटला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.
Ashish Shelar on Salman Khan Threat Case : सलमान खान धमकी प्रकरणी आशिष शेलारांची प्रतिक्रिया म्हणाले " सलमान खान असो...
Team Lokshahi
1 min read
सलमान खानला पुन्हा धमकी, आशिष शेलार म्हणाले 'सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेईल'
Salman Khan: जीवे मारण्याच्या धमक्यांवर सलमान खान व्यक्त, म्हणाला, "तसेच माझ्यासोबत घडणार..."
Team Lokshahi
1 min read
सलमान खानने जीवे मारण्याच्या धमक्यांवर मौन सोडले, म्हणाला, 'मी हे सर्व देवावर सोडले आहे, माझ्या नशीबात जे लिहिले तसेच घडणार आहे.'
Salman Khan
Siddhi Naringrekar
1 min read
सलमान खानला धमकी प्रकरणी कर्नाटकमधून एकाला अटक करण्यात आली आहे.
Salman Khan : अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण; धमकी देणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला अटक
Siddhi Naringrekar
1 min read
अभिनेता सलमान खान याला धमकी देणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
झिशान सिद्दीकी, सलमान खान धमकी प्रकरण; 20 वर्षीय तरुणाला अटक
Siddhi Naringrekar
1 min read
झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे.
Salman khan ata baba siddique funeral
Team Lokshahi
Salman Khan at Baba Siddique Home | सलमान खान बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनासाठी दाखल
Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक
Dhanshree Shintre
1 min read
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्ररणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली आहे.
सलमान खान आणि राखी सावंतला बिश्नोई ग्रुपकडून जीवे मारण्याची धमकी
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
याआधीही लॉरेन्स बिश्नोई ग्रुपकडून सलमानला धमकीचे मेसेज आले होते. परंतु, यावेळी राखी सावंतलाही धमकी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सलमान खान, पुजा हेगडे आणि राम चरण एकत्र; चाहते झाले खूश, म्हणाले...
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
'किसी का भाई किसी की जान'मधील 'येंतम्मा' हे नवे गाणे झाले प्रदर्शित
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com