कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना एसीबीची नोटीस. राजन साळवी यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेला आणखी संकट.
एसीबीने चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे, माझ्या पत्नी, मुलावर गुन्हा दाखल झाला ही दुर्दैवाची बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.