पुणे शहरातील हरित पट्टा वाढवण्यासाठी आणि झाडांची योग्य देखभाल सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिका आज 5 जून रोजी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 'ट्री अॅम्ब्युलन्स' सेवा सुरू करणार आहे.
सरकारने ॲम्ब्युलन्स घोटाळाचा आरोप फेटाळला आहे. रूग्णवाहिका पुरवठादार नियमानुसार नेमल्याचा दावा करण्यात येत आहे. आठ हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळाच्या आरोपाला उत्तर देण्यात आले आहे.