देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. यादरम्यान त्यांचा एक जिवलग मित्र शंतनू नायडू याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
आंध्रप्रदेशातून एक भयंकर घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू ( Chandrababu Naidu Andhra Roadshow ) यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत लोकशाही मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा गणेश नायडू यांनी आपल्या कुटुंबीयांसह तुळजापूर येथे दर्शन घेतले.