एसआयआर (SIR) मुद्द्यावरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आज दिल्लीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक आज सकाळी 10 वाजता दादरच्या टिळक भवनात होणार आहे.