कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी 6 नियम पाळण्याचा ...