महाविकास आघाडीच्या काळात झालेला जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदासाठी सदानंद दाते यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने त्यांना एनआयए प्रमुख पदावरून मुक्त केले.
विवेक फणसाळकर यांना महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या फणसाळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात यशस्वी कामगिरी ब ...