मुंबई उच्च न्यायालयात पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरण; शिंदे आणि फडणवीस यांना अडकवण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा, तपास अधिकाऱ्यांकडून मोठा षडयंत्राचा आरोप.
हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याची माहिती मिळत असून परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.