भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) २००० ते २०२४ या कालखंडात १,००० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. गुंतवणूकदारस्नेही वातावरणामुळे एफडीआयमध्ये सातत्याने वाढ.
वाढवण बंदराचे विकसित रूप हे जेएनपीटीच्या तुलनेत तीनपट मोठे असणार असून, हे बंदर लवकरच जगातील आघाडीच्या दहा प्रमुख बंदरांमध्ये गणले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटाखाली असेल, असा इशारा आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी दिला आहे.