जितेंद्र आव्हाडांनी मार्कडवाडीच्या नागरिकांच्या रिचेकींग निर्णयावर सवाल केला. कायदा सुव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेबद्दल ते बोललेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी शपथ घेण्याचा सल्ला दिला.
नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातून आजपर्यंत 991 उमेदवारांचे 1292 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.