"जोपर्यंत आरोपी आणि त्याचे कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंम्मत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव दहा लाखांचा आहे का? "
प्राप्तिकर विभागाने तब्बल १७०० कोटी रुपयांची नोटिस काँग्रेसला पाठवलीय. ही नोटिस मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सीबीआय, ईडीला धारेवर धरलं आहे.