iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करताय तर लगेच तयार व्हा. अॅपलचा हा दोन वर्षे जुना आयफोन फ्लिपकार्टवरून १२००० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह घेता येणार आहे.
Diwali Sale 2022 मध्ये, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वस्तात विकली जात आहेत. तुम्हालाही दिवाळी सेलमध्ये नवीन टीव्ही हवा असेल पण बजेट कमी असेल तर ही एक उत्तम संधी आहे.