शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून पालकमंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.