Search Results

Jasprit Bumrah Angry
Riddhi Vanne
1 min read
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना खेळला न जाता रद्द करण्यात आला आहे. हा सामना 17 डिसेंबर रोजी लखनऊमधील एकाना स्टेडियमवर होणार होता.
Jasprit Bumrah | Asia Cup 2025 Final : भारताला डिवचणाऱ्या रौफचं विमान अखेर बुमराहनेच पाडलं! क्लीन बोल्ड करत दिलं चोख प्रत्युत्तर
Prachi Nate
1 min read
दुबईमध्ये झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान पाकिस्तानची चांगलीच जिरलेली पाहायला मिळाली. यावेळी जसप्रीत बुमराहने केलेलं सेलिब्रेशन जोरदार चर्चेत आलं आहे.
Asia Cup 2025 Jasprit Bumrah : “तुम्ही आधीही चुकीचे होता, आता ही चुकीचे आहात” कैफच्या टीकेला बुमराहकडून करारे उत्तर
Prachi Nate
1 min read
आशिया कपमध्ये खेळत असताना बुमराहच्या षटकांच्या नियोजनावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने प्रश्न उपस्थित केला असून बुमराहने यावर थेट उत्तर देत सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
Jasprit Bumrah : बुमराहची लवकरच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती? 'या' माजी क्रिकेटरच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण, "कोहली, रोहित आणि अश्विननंतर बुमराहसुद्धा..."
Prachi Nate
2 min read
जसप्रीत बुमराह लवकरच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असं भाकीत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी केलं आहे.
Jasprit Bumrah : बुमराहची एक्झिट तर 'हा' गोलंदाज करणार टीम इंडियामध्ये एन्ट्री! चौथ्या कसोटीदरम्यान मोठ्या बदलाची शक्यता
Prachi Nate
1 min read
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
Eng vs Ind Jasprit Bumrah : बुमराहनं तोडला वसीम अक्रमचा 'तो' रेकॉर्ड! कसोटी समान्यात दुसऱ्या दिवशी असा रंगला डाव
Prachi Nate
1 min read
इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा यॉर्करकिंग म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
Jasprit Bumrah : 'या' कारणामुळे जसप्रीत बुमराहने कसोटी संघाचे कर्णधार पद नाकारले, स्वतःच केला खुलासा
Shamal Sawant
1 min read
जसप्रीत बुमराहने फिटनेसच्या चिंतेमुळे कसोटी संघाचे नेतृत्व नाकारले
Jasprit Bumrah : "आमचा मुलगा मनोरंजनासाठी नाही", लेकाला ट्रोल करणाऱ्यांना बुमराहच्या बायकोनं सुनावले खडेबोल
Prachi Nate
2 min read
MI vs LSG IPL 2025 सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा मुलगा अंगद याला ट्रोल करण्यात आलं यावर बुमराहची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत प्रतिक्रिया दिली आहे
Jasprit Bumrah : बूम.. बूम... बुमराह ठरला मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; मलिंगाला टाकलं मागे
Rashmi Mane
1 min read
जसप्रीत बुमराहने एडन मारक्रमची विकेट घेत लसिथ मलिंगाला मागे टाकत संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.
Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट
Prachi Nate
1 min read
जसप्रीत बुमराहाच्या कर्णधारपदावर माजी क्रिकेटपट्टू मोहम्मद कैफच्या ट्वीटने चर्चेला उधाण. बुमराहाला कर्णधारपद देण्यापूर्वी दोनदा विचार करण्याची सल्ला.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com