भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीस महसूल, आरोग्य व मनपा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांच्या घुसखोरीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोन राजकीय नेते या कारस्थानात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकशाही मराठीने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसून आले.
किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.