राज्यातील डॉक्टर संघटनांचे आजपासून कामबंद आंदोलन केलं. फलटण मधील महिला डॉक्टरच्या मृत्यूचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा डॉक्टर संघटनांचा आरोप करण्यात आले आहे.
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सहाय्यक तलाठीच ऑन ड्युटी 'फुल्ल टाइट' असल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे आमदारांचा पारा चांगला चढला.
कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा डान्सर तरुणींनी एकाच वेळी एकत्रित आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वता:ची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला आहे.