महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात राज्यभरातील विरोधक आणि विविध सामाजिक संस्था आक्रमक झाल्या असून 30 जूनला मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत.
मुंबईमधील पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे हे दोन्ही रेल्वे जाळ्यांचा आता मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार असून या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने पावले टाकली आहेत.