राज्यातील महायुती सरकारने मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या ५ टक्के आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने सुरू असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेला स्थगिती द ...
अहिल्यानगरमध्ये मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लिम समाजाचा रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या एक तासांपासून छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे रस्ता रोको आंदोलन सुरु आहे.
मशिदींवरील अजानच्या आवाजावरून निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रवादी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज सकाळी बैठक घेतली. या बैठकीत अबू आझमी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शनिशिंगणापूर येथील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 167 कर्मचाऱ्यांना कामावरून सेवामुक्त केले आहे. यामध्ये 114 मुस्लिम कर्मचारी आहेत.