यावर्षी केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने या राज्यांना निधींचे महत्त्वाचे वाटप केले आहे.
अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेतून दरमहा 1500 रुपये थेट खात्यात जमा होतात.
Sector Wise Allocations: Budget 2026 मध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईलसह प्रत्येक क्षेत्रासाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती मिळवा.