आज 30 जुलै 2025 रोजी नासा आणि इस्रोच्या संयुक्त प्रकल्पातील निसार उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून झाले आहे. हा उपग्रह नैसर्गिक आपत्ती सारख्या परिस्थितींवर लक्ष ठेवेल.
इस्त्रोचं अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. स्पेडेक्स मिशनच्या माध्यमातून स्पेस डॉकिंग क्षेत्रात भारताची महत्त्वाची कामगिरी असणार आहे.