नवी मुंबईत पनवेलमध्ये धक्कादायक घटना! 37 वर्षीय महिलेने मानसिक अस्वस्थतेमुळे आपल्या आठ वर्षीय मुलीला 29 व्या मजल्यावरुन फेकलं आणि स्वत:ही उडी मारुन जीव दिला.
नवी मुंबईतील उलवे मध्ये पतीला कारल्याच्या ज्यूसमधून नशेच्या गोळ्या देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना. पत्नीने 16 वर्षीय मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा काटा काढला.